Apurva Kulkarni
मालविका मोहनन ही प्रसिद्ध अभिनेत्री असून ती जास्त तमिल आणि मल्यालम चित्रपटात पहायला मिळते.
मालविका मोहननने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
तिने सोशल मीडियावर नुकत्याच केलेल्या केरळ ट्रीपचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये मालविकाने काळे काढ असलेली पांढऱ्या रंगाची साडी घातली आहे.
चाहत्यांना तिचा सिंपल लूक प्रचंड भावला आहे.
मालविकाची पांढऱ्या साडीतील पोस्ट गूगलच्या टॉप ट्रेंडमध्ये आहे.
गूगलच्या ट्रेंड्समध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मालविकाला सर्च करण्यात आलय.