Apurva Kulkarni
हिंदी सिनेसृष्टीतच नाहीतर देशभरात सनी लियोनी प्रसिद्ध आहे. जास्त गुगलवर सनी लिओनी हिचं नाव सर्च केलं जातं
सनीने अनेक अडल्ट चित्रपटात काम केलं आहे. तसंच हिंदी चित्रपटात सुद्धा तिने चाहत्यांची मनं जिंकलीत.
सनी लिओनी तिच्या पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत होती. तिच्या अफेअरच्या चर्चा खूप रंगायच्या.
सनी लिओनीचे मुलांसोबतच नाहीतर मुलींसोबत सुद्धा अनेक अफेर होते.
सनी लिओनीने एक दोन नाहीतर तब्बल सात मुलींना डेट केलं आहे. त्यातल्या काही अमेरिकन पॉर्नस्टार आहेत.
सनी लियोनीनं लेक्सी मैरी, जेजाबेल बॉन्ड, एवेना ली, लक्स कैसिडी सारख्या मुलींना डेट केलंय.
दरम्यान सनी लिओनीने 2011 मध्ये डेनियल वेबरसोबत लग्न केलय.