महिलांनाच नाही तर पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, वेळीच ओळखा 'ही' लक्षणे

Yashwant Kshirsagar

महिलांमध्ये जास्त प्रमाण

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका महिलांना जास्त असतो पण पुरूषांनाही या आजाराचा धोका असतो.

Symptoms Of Male Breast Cancer | esakal

पुरुषांनाही धोका

हा आजार पुरूषांनाही होऊ शकतो. पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्याला मेल ब्रेस्ट कॅन्सर असं म्हटलं जातं.

Symptoms Of Male Breast Cancer | esakal

पेशी

जेव्हा स्तनाच्या आतल्या पेशी वेगानं वाढू लागतात तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो. हळूहळू ही गाठ आजूबाजूच्या उती आणि अवयवांमध्ये पसरून घातक बनते.

Symptoms Of Male Breast Cancer | esakal

स्त्राव

या आजारात एक विशेष प्रकारचा स्त्राव असतो. नेमका हा आजार काय असतो, कशानं होतो, लक्षणं काय असतात जाणून घेऊया.

Symptoms Of Male Breast Cancer | esakal

कारण

एका अहवालानुसार ब्रेस्ट कॅन्सरचे नेमके कारण अद्याप ज्ञात नसले तरी, वांशिक जीन्ससह अनेक घटक कारणीभूत असल्याचे मानले जाते.

Symptoms Of Male Breast Cancer | esakal

हार्मोन

लठ्ठपणा, क्लाइनफेल्टर सिंड्रोम, यकृत सिरोसिस आणि इस्ट्रोजेन हार्मोन वाढणे हे देखील याचे कारण असू शकते.

Symptoms Of Male Breast Cancer | esakal

रेडिओथेरपी

ब्रेस्ट कॅन्सरसाठी रेडिओथेरपीही कारणीभूत ठरू शकते.

Symptoms Of Male Breast Cancer | esakal

लक्षणे काय?

:छातीत निप्पल जवळ सूज येणं, निप्पलचा स्त्राव, निप्लल जवळची त्वचा लालसर होणे, त्वचेवर जळजळ, निप्पल दुखणे ही लक्षणे दिसतात.

Symptoms Of Male Breast Cancer | esakal

वय

एका रिपोर्टनुसार पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची सर्वाधिक प्रकरणे वयाच्या ५० नंतर होतात.

Symptoms Of Male Breast Cancer | esakal

'हे' फळ खाताच शरीर होईल पोलादी, सैनिकही करतात सेवन; पंतप्रधानांनी सांगितले फायदे

Sea Buckthorn Benefits | esakal
येथे क्लिक करा