रंग, रचना सगळं सेम! मग नर-मादी पोपटातील फरक कसा ओळखायचा?

Apurva Kulkarni

पोपट

नर आणि मादी पोपटातील फरक ओळखणं हे त्यांच्या वयानुसार आणि प्रजातीनुसार अवलंबून असतं.

PARROT GENDER IDENTIFICATION

|

esakal

वागणूक

जंगली किंवा पिंजऱ्यातील पोपटाच्या प्रजातीमध्ये शारीरिक आणि वागणुकीतील लक्षणांवरून सहज फरक ओळखता येतो.

HOW TO IDENTIFY PARROT GENDER

|

esakal

नर पोपट

नर पोपटामध्ये दीड ते ३ वर्षांचा झाल्यानंतर गळ्याभोवती एक काळी किंवा लाल रंगाची रेषा दिसून येते. त्याला कंठी म्हणतात.

MALE PARROT CHARACTERISTICS

|

esakal

मादी पोपट

दर मादी पोपटाच्या गळ्यावर कोणतीही रेष नसते. फक्त गळ्याभोवती हिरव्या रंगाची रेषा पहायला मिळते.

FEMALE PARROT CHARACTERISTICS

|

esakal

आकार

नर पोपटांच्या पिसांचा आकार हा गडद, चमकदार आणि आकर्षक असतो. तसंच नर पोपटाचं डोकं थोडं मोठं असतं.

PARROT GENDER DIFFERENCE

|

esakal

रंग

मादी पोपटाचा रंग हा फिकट हिरवा असतो. नरापेक्षा चोच आणि डोकं लहान असतं.

INDIAN PARROT MALE FEMALE

|

esakal

बोलके

नर पोपट हे बोलके असून ते शिट्ट्या वाजवण्याचा किंवा आवज काढण्याचा प्रयत्न करतात.

RINGNECK PARROT MALE FEMALE

|

ESAKAL

पिंडाला कावळाच का स्पर्श करतो? दुसरा पक्षी का नाही, जाणून घ्या

WHY CROW TOUCHES PIND

|

esakal

हे ही पहा...