नर मुंगसाचं तोंड बघितल्यास काय फायदे होतात?

संतोष कानडे

नर

नर मुंगूस हा प्रामुख्याने मांसाहारी प्राणी असून त्याची शिकार करण्याची क्षमता अफाट असते.

तीक्ष्ण दात

त्याच्या तोंडातील तीक्ष्ण दात शिकार पकडण्यासाठी आणि मांस फाडण्यासाठी उपयोगी पडतात.

तोंडाची रचना

मुंगसाच्या तोंडाची रचना त्याच्या आहार आणि जीवनशैलीशी जुळवून घेतलेली असते.

प्रत्यक्ष फायदा

नर मुंगसाचं तोंड पाहिल्याने माणसाला प्रत्यक्ष फायदा होतो, याचा वैज्ञानिक पुरावा नाही.

मात्र पारंपारिक पद्धतीने विचार केल्यास जुने लोक याला मोठं महत्व देतात आणि लाभ होतो, असं सांगतात.

कुतूहल

मुंगसाचे निरीक्षण केल्याने वन्यजीवांविषयी कुतूहल आणि माहिती वाढू शकते.

सरडे

मुंगूस साप, उंदीर, सरडे आणि विविध कीटकांची शिकार करू शकतो.

न्यूरोटॉक्सिन

काही मुंगूस प्रजातींमध्ये सापाच्या विषातील काही न्यूरोटॉक्सिनविरुद्ध नैसर्गिक प्रतिकारक्षमता आढळते.

शरीररचना

नर आणि मादी मुंगसामध्ये शरीररचनेतील फरक नेहमी सहज ओळखता येत नाही.

साखर न खाताही शुगर का वाढते?

<strong>येथे क्लिक करा</strong>