नर आणि मादी हत्ती कसे ओळखायचे?

Varsha Balhe

आकार

नर हत्ती आकाराने मादी हत्तींपेक्षा मोठे असतात. त्यांची उंची आणि वजनही तुलनेने जास्त असतं.

MALE VS FEMALE ELEPHANT

|

esakal

डोकं

नर हत्तीचं डोकं मोठं आणि गोलाकार दिसतं. तर मादी हत्तीचं डोकं तुलनेने लहान असतं.

MALE VS FEMALE ELEPHANT

|

esakal

सुवे

नर हत्तींचे सुवे साधारणपणे जाड आणि लांब असतात. तर मादी हत्तींचे सुवे लहान असू शकतात. काही मादी हत्तींना सुवे नसतात.

MALE VS FEMALE ELEPHANT

|

esakal

स्तन

मादी हत्तीच्या पुढच्या दोन पायांदरम्यान स्तन असतात. नर हत्तीमध्ये अशी रचना नसते.

MALE VS FEMALE ELEPHANT

|

esakal

राहणीमान

मादी हत्ती आपल्या पिल्लांसह कळपात राहतात. तर नर हत्ती मोठे झाल्यावर बहुतेक वेळा एकटे किंवा इतर नर हत्तींसोबत राहतात.

MALE VS FEMALE ELEPHANT

|

esakal

शरीरयष्टी

नर हत्तींचं शरीर अधिक मजबूत आणि मोठं असतं. मादी हत्तींची शरीरयष्टी तुलनेने लहान असते.

MALE VS FEMALE ELEPHANT

|

esakal

ओळख

हत्तीचा आकार, सुवे आणि शरीरयष्टी पाहून नर-मादीमधील फरक लक्षात येऊ शकतो. मात्र, फक्त एका लक्षणावरून ओळखण्यापेक्षा अनेक लक्षणं पाहणं योग्य ठरतं.

MALE VS FEMALE ELEPHANT

|

esakal

मुघल काळात राण्या सौंदर्याची काळजी कशी घ्यायच्या?

MUGHAL QUEENS BEAUTY SECRETS

|

esakal

येथे क्लिक करा