Malegaon Results : मालेगावात मोठा राजकीय उलटफेर! MIM मागे, इस्लाम पक्ष पुढे; भाजपची गणिते कशी बिघडली?

सकाळ डिजिटल टीम

सेक्युलर फ्रंटची जोरदार मुसंडी

इस्लाम पक्षाचे नेते व माजी आमदार आसिफ शेख तसेच समाजवादी पक्षाच्या नेत्या शानेहिंद निहाल अहमद यांच्या सेक्युलर फ्रंटची जोरदार मुसंडी. ३५ जागांवर विजयी आघाडी.

Malegaon Municipal Election Results 2026

|

esakal

एमआयएम पक्षाची जबरदस्त पिछेहाट

आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या एमआयएम पक्षाची जबरदस्त पिछेहाट. केवळ २१ जागांवर विजय

Malegaon Municipal Election Results 2026

|

esakal

दादा भुसे यांचा करिष्मा कायम

शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा करिष्मा कायम, शिवसेनेचे १८ जागा जिंकत विक्रमी यश मिळविले.

Malegaon Municipal Election Results 2026

|

esakal

भाजपचा मोठा पराभव

स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपचा मोठा पराभव, केवळ दोन जागा जिंकता आल्या. पक्षाचे नेते सुनील गायकवाड व त्यांचे पुत्र दीपक गायकवाड तसेच भाजप महानगर अध्यक्ष देवा पाटील यांचा दारुण पराभव.

Malegaon Municipal Election Results 2026

|

esakal

एमआयएमचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

प्रभाग वीस हा एमआयएमचा बालेकिल्ला, तेथे इस्लाम पक्षाच्या पॅनलचा विजय.

Malegaon Municipal Election Results 2026

|

esakal

शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर

महापालिकेत शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आघाडीवर

Malegaon Municipal Election Results 2026

|

esakal

लता घोडके अटीतटीच्या लढतीत विजयी

शिवसेनेचे माजी उपमहापौर सखाराम घोडके यांच्या पत्नी लता घोडके अटीतटीच्या लढतीत विजयी.

Malegaon Municipal Election Results 2026

|

esakal

एमआयएमचे जिल्हाध्यक्ष मालिक शेख यांचा पराभव

एमआयएमचे जिल्हाध्यक्ष, माजी महापौर मालिक शेख यांचा प्रभाग १७ मधून पराभव. आसिफ शेख यांचे बंधू खालिद हाजी यांनी केला पराभव.

Malegaon Municipal Election Results 2026

|

esakal

Lotus National Flower : भारतासह 'या' देशांनी कमळाला दिलाय राष्ट्रीय फुलाचा मान; जगभरात 'कमळ' पवित्र का आहे?

Lotus National Flower

|

esakal

येथे क्लिक करा...