मधुमेहींसाठी मैदा, मिठाई नाहीतर 'हा' पदार्थ आहे अत्यंत घातक

Yashwant Kshirsagar

मिठाई

मधुमेहाच्या रुग्णांना मिठाई आणि मैद्यापासून बनविलेले पदार्थ न खाऊ नये असा सल्ला दिला जातो.

Maltodextrin Side Effects | esakal

सायलंट किलर

पण याशिवाय एक पदार्थ असा आहे की, जो मधुमेहाच्या रुग्णांसाठी सायलंट किलर आहे.

Maltodextrin Side Effects | esakal

माल्टोडेक्साट्रिन

माल्टोडेक्साट्रिन नावाचा पदार्थ मधुमेहींसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो.

Maltodextrin Side Effects | esakal

पॅक्ड फुड्स

माल्टोडेक्साट्रिन अनेक पॅक्ड फुड्स आणि हेल्दी वाटणाऱ्या अनेक प्रोडक्टमध्ये असतो.

Maltodextrin Side Effects | esakal

स्टार्च

माल्टोडेक्साट्रिन पांढऱ्या रंगाची पावडर जी मका, बटाटा, गहू, आणि तांदळाच्या स्टार्चपासून बनते.

Maltodextrin Side Effects | esakal

प्रोसेस्ड फूड्स

याचा वापर अनेक प्रोसेस्ड फूड्स, बेव्हरेज, सूप, सॉस, डेअरी प्रोड्क्टस आणि स्पोर्ट ड्रिंक्समध्ये होतो.

Maltodextrin Side Effects | esakal

ग्लायसेमिक इंडेक्स

तज्ज्ञांनुसार, माल्टोडेक्साट्रिनचा ग्लायसेमिक इंडेक्स टेबल शुगरपेक्षा जास्त असतो.

Maltodextrin Side Effects | esakal

साखरेची पातळी

माल्टाडेक्साट्रिन शरीरातील साखरेची पातळी अचानक वाढवते.

(महत्वाची सूचना: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, सकाळ याची पुष्टि करत नाही.)

Maltodextrin Side Effects | esakal

मृत्युनंतर मुलगाच का करतो अंत्यसंस्कार?

Funeral Traditions in Hinduism | esakal
येथे क्लिक करा