'मुळशी पॅटर्न' फेम मालविका गायकवाड लवकरच होणार आई! पतीसोबत शेअर केले गोड फोटो

Vinayan

मालविका गायकवाडची गुडन्यूज!

मराठमोळी अभिनेत्री मालविका गायकवाड लवकरच आई होणार असून तिने पतीसोबतचे गोड फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत दिली आहे.

Actress Malvika Gaikwad

|

Sakal

'मुळशी पॅटर्न'ची गाजलेली ओळख

गाजलेल्या 'मुळशी पॅटर्न' चित्रपटातून मालविका गायकवाड घराघरात पोहोचली; तिच्या 'चहावाली' भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.

Actress Malvika Gaikwad

|

Sakal

छोटी भूमिका, पण मोठा ठसा

चित्रपटातील भूमिका छोटी असली तरी लक्षवेधी सादरीकरणामुळे मालविकाला वेगळी ओळख मिळाली आणि आज ती वैयक्तिक आयुष्यातील नव्या टप्प्यामुळे चर्चेत आहे.

Actress Malvika Gaikwad

|

Sakal

हिरव्या ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मालविकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये आपला बेबी बंप आनंदाने दाखवताना दिसत आहे.

Actress Malvika Gaikwad

|

Sakal

पती सिद्धार्थ सिंघवीसोबत खास क्षण

या खास फोटोंमध्ये मालविकासोबत तिचा पती सिद्धार्थ सिंघवी दिसत असून दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि प्रेम या क्षणांची गोडी अधिकच वाढवत आहे.

Actress Malvika Gaikwad

|

Sakal

लक्षवेधी कॅप्शनने वेधले लक्ष

फोटो शेअर करताना मालविकाने 'एका वर्षानंतर, तीच जागा, तोच ड्रेस आणि थोडं अधिक प्रेम' असे भावूक आणि लक्षवेधी कॅप्शन दिले आहे.

Actress Malvika Gaikwad

|

Sakal

२०२० मध्ये अडकले होते विवाहबंधनात

मालविका गायकवाड हिने २०२० साली सिद्धार्थ सिंघवीसोबत लग्न केले होते आणि आता त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

Actress Malvika Gaikwad

|

Sakal

शुभेच्छांचा वर्षाव; तुमची प्रतिक्रिया काय?

मालविका आणि सिद्धार्थच्या या गोड पोस्टवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे; तुम्हीही या जोडप्याला शुभेच्छा नक्की द्या!

Actress Malvika Gaikwad

|

Sakal

फ्लोरा फाऊंटन गोळीबाराचा थरार! त्या रक्तरंजित लढ्याने कशी घडवली मुंबईसह महाराष्ट्राची अस्मिता?

Hutatma Chowk History

|

Sakal

इतिहास समजून घ्या!