मनाराने केला बहिण परिणीतीबद्दल मोठा खुलासा

Anuradha Vipat

तूफान चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून मनारा चोप्रा ही तूफान चर्चेत आली आहे

Manara chopra

वाद असल्याच्या चर्चा

गेल्या काही दिवसांपासून मनारा चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांच्यात वाद असल्याच्या चर्चा आहेत.

Manara chopra

खुलासे

आता एका मुलाखतीत मनारा चोप्राने मोठे खुलासे केले आहेत .

Manara chopra

बहिणींच्या नावांचा उल्लेख

मनारा चोप्रा म्हणाली की, लोकांनी मला ओळखावे आणि माझी स्वत:ची वेगळी ओळख व्हावी म्हणून मी कधीच माझ्या बहिणींच्या नावांचा उल्लेख करत नाही.

Manara chopra

रिलेशन

परिणीतीच काय तर सर्वच बहिणींसोबत माझे रिलेशन खूप चांगले आहे. परिणीती चोप्रा ही मनाराच्या वाढदिवसाला पोहचली होती.असंही मनारा म्हणाली

Manara chopra

गप्पा

मनारा चोप्राने असाही खुलासा केला की, बिग बाॅसच्या घरातून बाहेर आल्यानंतर प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी फोनवर गप्पा मारल्या होत्या

Manara chopra

शिवाली परबने खरेदी केलं नविन घर