Sandip Kapde
मंडला मर्डर्स ही मालिका पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो की ती खऱ्या घटनेवर आधारित आहे का.
Mandala Murders
esakal
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच या मालिकेने ओटीटीवर प्रचंड लोकप्रियता मिळवली.
Mandala Murders
esakal
कथेची शैली आणि थरार पाहून प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.Mandala Murders
Mandala Murders
esakal
ही मालिका एक दमदार क्राइम-थ्रिलर असून सुरुवातीपासून शेवटपर्यंत रहस्य कायम ठेवते.
Mandala Murders
esakal
मालिकेतील चरणदासपूर हे शहर पूर्णपणे काल्पनिक आहे आणि त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.
Mandala Murders
esakal
अनेकांनी या शहराचा संबंध महाराष्ट्रातील चंद्रपूरशी जोडला, परंतु हा दावा चुकीचा आहे.
Mandala Murders
esakal
कथा दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशीभोवती फिरते, जे एका गूढ खुनाचा तपास करत आहेत.
Mandala Murders
esakal
वाणी कपूर, वैभव राज गुप्ता, सुरवीन चावला आणि श्रिया पिळगावकर यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.
Mandala Murders
esakal
मालिकेतील अभिनय, लोकेशन आणि सिनेमॅटोग्राफीने प्रेक्षकांवर चांगला प्रभाव टाकला आहे.
Mandala Murders
esakal
सोशल मीडियावर मालिकेबद्दल खऱ्या घटनेवर आधारित असल्याचा दावा व्हायरल झाला.
Mandala Murders
esakal
निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे की कथा संपूर्णतः कल्पित असून वास्तवाशी तिचा दुरान्वयही नाही.
Mandala Murders
esakal
चित्रीकरणासाठी खऱ्या शहरांचा वापर केल्यामुळे मालिका अधिक वास्तववादी दिसते.
Mandala Murders
esakal
अभिनेता वैभव राज गुप्ताने सांगितले की मालिकेचे काही महत्त्वाचे दृश्य प्रयागराज येथे शूट करण्यात आले.
Mandala Murders
esakal
मालिकेचे चित्रीकरण 2023 मध्ये सुरू झाले होते.
Mandala Murders
esakal
गडद, भयावह वातावरण तयार करण्यासाठी निवडलेल्या लोकेशन्समुळे मालिकेचा अनुभव अधिक मजबूत झाला.
Mandala Murders
esakal
Jaisalmer Golden sonar Fort
Sakal