रावणानंतर मंदोदरीने कुणाशी लग्न केलं? माहितीय का?

सकाळ डिजिटल टीम

मंदोदरी

मायासुर कन्या आणि पंचकन्यांपैकी एक असलेली मंदोदरी लंकेची अत्यंत सुज्ञ महाराणी होती.

Mandodari

|

Esakal

रावणाचा वध

रावण वधानंतर रणभूमीवर विलाप करणाऱ्या मंदोदरीला रामाने राजधर्माची आठवण करून दिली.

Mandodari

|

Esakal

प्रभू रामाचा सल्ला

रामाने विभीषणाला लंकेच्या स्थैर्यासाठी मंदोदरीशी विवाह करण्याचा सल्ला दिला होता.

Mandodari

|

Esakal

नकार

दुःखात बुडालेल्या मंदोदरीने सुरुवातीला प्रस्ताव नाकारून स्वतःला महालात एकांतात बंद केले.

Mandodari

|

Esakal

धर्म विचार

ज्योतिष विद्वान मंदोदरीला जाणवले की दिराशी विवाह करणे धार्मिकदृष्ट्या चुकीचे नाही.

Mandodari

|

Esakal

विवाह

काही काळानंतर मंदोदरीने बाहेर येऊन विभीषणाशी विवाह करण्यास संमती दर्शविली.

Mandodari

|

Esakal

लंकेचं राज्य

विवाहानंतर दोघांनी मिळून लंकेला धर्मपरायण आणि समृद्ध राज्याच्या दिशेने नेले.

Mandodari

|

Esakal

रावणाची पत्नी

विभीषणाशी लग्न केलं आजही मंदोदरीला रावणाचीच पतीव्रता पत्नी मानली जाते.

Mandodari

|

Esakal

आमदारकी नको पण संचालक करा' गोकुळमध्ये असं दडलंय तरी काय?

Gokul

|

Esakal

इथं क्लिक करा