Health Benefits of Mango : दिवसातून एक आंबा खा अन् 'या' 5 गंभीर आजारांपासून दूर राहा; हृदयाच्या आरोग्यासाठीही आहे गुणकारी!

बाळकृष्ण मधाळे

आंब्याचे आरोग्यादायी फायदे

आंबा हा केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर फळ आहे. त्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराच्या विविध कार्यांसाठी उपयुक्त ठरतात.

Health Benefits of Mango

|

esakal

पचनक्रिया सुधारते

आंब्यामध्ये विविध एन्झाइम्स असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि अन्न पचवणे सोपे करतात.

Health Benefits of Mango

|

esakal

कर्करोगासारख्या आजारांपासून संरक्षण

यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण देण्यास मदत करतात.

Health Benefits of Mango

|

esakal

हृदयाचे आरोग्य सुधारते

आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन C असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते.

Health Benefits of Mango

|

esakal

व्हिटॅमिन A चा उत्तम स्रोत

तसेच, आंबा हा व्हिटॅमिन A चा उत्तम स्रोत असून, तो डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतो.

Health Benefits of Mango

|

esakal

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

आंब्यामधील व्हिटॅमिन C रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचा निरोगी व तजेलदार ठेवण्यास मदत करते.

Health Benefits of Mango

|

esakal

वजन नियंत्रणात ठेवते

फायबरमुळे आंबा खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरलेले राहते, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Health Benefits of Mango

|

esakal

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर

यामध्ये असलेले ग्लुटामाइन स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Health Benefits of Mango

|

esakal

लैंगिक आरोग्य सुधारण्यासही मदत

तसेच, आंब्यामधील व्हिटॅमिन E लैंगिक आरोग्य सुधारण्यासही मदत करते. एकंदरीत, आंबा हा चव आणि पोषण यांचा उत्तम संगम आहे, जो आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Health Benefits of Mango

|

esakal

Tadgola Fruit Benefits : कर्करोग आणि हृदयविकारापासूनही करणार रक्षण! उन्हाळ्यातील 'हे' खास फळ आहे गुणधर्मांची खाण; आजच आहारात करा समावेश

What is Tadgola or Ice Apple?

|

esakal

येथे क्लिक करा...