Aarti Badade
आंबा म्हणजे फक्त चविष्ट फळ नाही, तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
आंब्यामध्ये लोह (Iron) भरपूर असतं, जे रक्ताच्या कमतरतेवर उपयुक्त ठरतं.
रोज आंबा खाल्ल्याने Hemoglobin वाढतो आणि थकवा कमी होतो.
आंब्यात ग्लुटामाइन अॅसिड असतं, जे मेंदूचं आरोग्य सुधारतं.
या घटकामुळे एकाग्रता वाढते, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त!
दररोज आंबा खाल्ल्यास स्मरणशक्ती सुधारते आणि मानसिक थकवा कमी होतो.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
गोडसर, रसाळ आंबा केवळ चवीलाच नव्हे तर शरीरालाही पोषक असतो.
दररोज १ मध्यम आकाराचा आंबा खाणं पुरेसं. जास्त खाल्ल्यास साखरेचं प्रमाण वाढू शकतं