Aarti Badade
उन्हाळ्यात लोणचे घालणे ही एक परंपरा आहे, पण ते चविष्ट होण्यासोबतच दीर्घकाळ टिकण्यासाठी मसाल्यांचे अचूक प्रमाण असणे गरजेचे असते.
Mango pickle spices ambyache lonche
Sakal
लोणच्याला खास चव देण्यासाठी पिवळी व काळी मोहरी वापरावी; तसेच भाजलेली मेथी लोणच्याचा सुवास वाढवते आणि पचनासाठीही उत्तम ठरते.
Mango pickle spices ambyache lonche
Sakal
बडीशेपमुळे लोणच्याला फ्रेश आणि गोडसर फ्लेवर मिळतो, तर हळद आपल्या 'अँटी-बॅक्टेरियल' गुणधर्मांमुळे लोणचे खराब होऊ देत नाही.
Mango pickle spices ambyache lonche
Sakal
झणझणीत चवीसाठी चांगल्या प्रतीचे लाल तिखट वापरावे आणि लोणचे मुरवण्यासाठी व टिकवण्यासाठी मिठाचे प्रमाण योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे.
Mango pickle spices ambyache lonche
Sakal
आंब्याचे लोणचे मोहरीच्या तेलाशिवाय अपूर्ण आहे; हे तेल एक नैसर्गिक प्रिजर्वेटिव्ह म्हणून काम करते आणि लोणच्याला बुरशीपासून वाचवते.
Mango pickle spices ambyache lonche
Sakal
या सर्व मसाल्यांच्या योग्य मिश्रणामुळे लोणच्याला अस्सल पारंपरिक चव मिळते आणि जेवणाची लज्जत कैक पटीने वाढते.
Mango pickle spices ambyache lonche
Sakal
योग्य मसाल्यांचा वापर करून बनवलेले हे लोणचे वर्षभर टिकते. तर मग या हंगामात हे मसाले वापरून लोणचे नक्की बनवून पहा!
Mango pickle spices ambyache lonche
Sakal