म्हणून अंकिता लोखंडेला केलं जातयं तुफान ट्रोल

Anuradha Vipat

अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. 

Ankita Lokhande

व्हायरल

आता अंकिता लोखंडेचा एक जुना व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे

Ankita Lokhande

खडेबोल

या व्हिडीओवरून अंकिता लोखंडेहिला खडेबोल सुनावले जात आहेत.

Ankita Lokhande

डान्स

या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे ही मित्रांसोबत जेवण करत असताना अचानक उठते आणि थेट डान्स करण्यास सुरूवात करते.

मानसिक आरोग्य

यावरून लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली तसेच तिच्या मानसिक आरोग्याबद्दलही भाष्य करण्यात आले आहे.

मेंटल हेल्थ

या व्हिडीओवरुन एकाने लिहिले की, यात अंकिता लोखंडेची मेंटल हेल्थ मला अजिबात व्यवस्थित वाटत नाही. 

सोनाक्षी सिन्हाची लग्नाच्या प्रश्नाबाबत खंत व्यक्त