रिअ‍ॅलिटी शोबाबत मनीषा राणीचा मोठा गौप्यस्फोट

Anuradha Vipat

डान्स रिॲलिटी शो

मनीषा राणीने अलीकडेच डान्स रिॲलिटी शो 'झलक दिखला जा ११' जिंकला.

बक्षीसाची रक्कम

मनीषा राणीने नुकतंच व्लॉगमध्ये 'झलक दिखला जा ११' मध्ये जिंकलेली बक्षीसाची रक्कम अद्याप मिळाली नसल्याचे सांगितले.

वाईल्ड कार्ड स्पर्धक

मनीषा राणी 'झलक दिखला जा ११' मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आली होती.

सीझनची विजेती

उत्कृष्ठ परफॉर्मन्समुळे ती त्या सीझनची विजेती ठरली होती

३० लाखांचे बक्षीस

विजेती ठरल्यामुळे तिला त्यासाठी तिला ३० लाखांचे बक्षीसही मिळाले होते.

बिग बॉस ओटीटी २'

रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी २' मध्ये दिसल्यानंतर मनीषा राणी प्रसिद्ध झाली.

पूजा हेगडेनं मुंबईत घेतलं आलिशान घर