पूजा हेगडेनं मुंबईत घेतलं आलिशान घर

Anuradha Vipat

समुद्र किनारी

अभिनेत्री पूजा हेगडेनं मुंबईत समुद्र किनारी आलिशान घर घेतल्याचं समोर आलं आहे.

आलिशान घर

वृत्तानुसार, पूजाने मुंबईतील वांद्रे येथे आलिशान घर घेतलं आहे

४ हजार स्क्वेअर फूट

पूजाच्या आलिशान घरातून समुद्र दिसतो. तिचं नवं घर ४ हजार स्क्वेअर फूटचं असल्याचं म्हटलं जात आहे.

घराची किंमत

पूजाच्या या आलिशान घराची किंमत तब्बल ४५ कोटी रुपये आहे.

सुपरस्टार

पूजा लवकरचं सुपरस्टार शाहिद कपूरसह झळकणार आहे.

नवी जोडी

क्राइम थ्रिलर ‘देवा’ चित्रपटात पूजा व शाहिद ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे.

'राजकारण गेलं मिशीत’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला