Yashwant Kshirsagar
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे.
मनमोहन सिंग प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते तसेच आरबीआयचे माजी गव्हर्नर देखील होते.
देशातील अभुतपूर्व आर्थिक सुधारणांसाठी ते प्रसिद्ध होते.
मनमोहन सिंग यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि तीन मुली आहेत.
मनमोहन सिंग यांची मोठी मुलगी उपिंदर सिंग प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ आहे, अशोक विद्यापीठात अधिष्ठाता आहे.
मनमोहन सिंग यांची दुसरी मुलगी दमन सिंग लेखिका आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
मनमोहन सिंग यांची तिसरी मुलगी अमृत सिंग वकील तसेच मानवाधिकार कार्यकर्ती आहे.