Shubham Banubakode
राजस्थान रॉलल्सच्या मालक मनोज बडाले यांचं महाराष्ट्राशी विशेष नातं आहे.
मनोज बडाले हे महाराष्ट्रीयन असून त्यांचा जन्म धुळ्यात झाला आहे.
मनोज बडाले यांच्याकडे राजस्थान रॉयल्स संघाची ६५ टक्के भागीदारी आहे.
ते मराठी उद्योजक असून ११३० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
बडाले यांचा जन्म धुळ्यात झाला असला तरी त्यांचं बालपण इंग्लंडमध्ये गेलं.
त्यांनी केंब्रिजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तसेच त्यांनी हॅबेडाशर्सच्या आस्केच्या बॉईज स्कूल अर्थशास्राचं शिक्षण घेतले.
बडाले यांनी १९९८ मध्ये अॅजिलिसिस ही आयटी कंपनी स्थापन केली.
राजस्थानने आतापर्यंत १२ सामने खेळले असून त्यांनी केवळ ३ सामन्यात विजय मिळवला आहे.
गुणतालिकेत ते ६ गुणांसह ८व्या स्थानावर आहे. तसेच राजस्थानचा संघ यंदाच्या आयपीएलमधूनही बाहेर पडला आहे.