'या' कारणामुळे मनोज बाजपेयी कधीही पार्ट्यांना जात नाही

Anuradha Vipat

वादांपासून

नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत मनोज बाजपेयी यांना त्यांनी स्वतःला वादांपासून कसे दूर ठेवले हा प्रश्न विचारण्यात आला होता

प्रश्न

तसेच त्यांनी स्वतःला पार्टी आणि किंवा रेड कार्पेट कार्यक्रमांपासूनही का दूर ठेवले हाही प्रश्न विचारण्यात आला.

विशेष कारण

यावर मनोज बाजपेयी म्हणाले, माझं मोठं वादात अडकण्याचं असं काही विशेष कारण नाही, पण हे खरं आहे की मी कधीही पार्ट्यांना जात नाही.

अपमान

पुढे मनोज बाजपेयी म्हणाले,आता लोक मला आमंत्रणही देत नाहीत, कारण त्यांना समजलं आहे की मी उपस्थित राहत नाही

पार्ट्यांना...

पुढे मनोज बाजपेयी म्हणाले, कृपया मला पार्ट्यांना बोलावू नका, कारण मला रात्री १०-१०.३० पर्यंत झोपायला जायचं असतं आणि आणि मला सकाळी लवकर उठायला आवडतं.

चित्रपटात

मनोज बाजपेयी अलीकडेच आलेल्या ‘डिस्पॅच’ या चित्रपटात दिसले होते.

तिसऱ्या सीजनमध्ये

मनोज बाजपेयी लवकरच ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीजनमध्ये दिसणार आहेत.

११ व्या दिवशी ‘पुष्पा २’ने कमावले तब्बल ‘इतके’ कोटी!

येथे क्लिक करा