सकाळ डिजिटल टीम
मनू भाकर ही भारतीय शूटर आहे.
तिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी १० मिटर एअर रायफल या क्रीडा प्रकारात दोन कांस्यपदके जिंकली.
तिच्या या ऐतिसहासिक कामगिरीसाठी तिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
मनू भाकरने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकमधील विक्रमी कामगिरीनंतर तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवली आहे.
तिने अनेक ब्रॅंड्ससाठी जाहीरातीही केल्या आहेत.
तिचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियन फॉलोवर्स आहेत.
मनू भाकरची एकूण संपत्ती १२ कोटी रूपये इतकी आहे.