सकाळ डिजिटल टीम
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा हेल्थ न्यूट्रिशनिस्ट आहे.
मनू भाकर भारतीय शूटर आहे. तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचला.
साराने फॅशन इंडस्ट्रीमध्ये चांगले नाव कमावले आहे. यामध्ये तिने अनेक ब्रॅंड्ससोबत कामही केले आहे.
मनू भाकरने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मेडल्स जिंकली आहेत.
साराने अनेक मोठ्या ब्रॅंडसाठी जाहीराती केल्या आहेत. त्याचबरोबर 'सारा तेंडुलकर शॉप' नावाचा तिचा ऑनलाईन बिझनेसही आहे.
स्टार शूटर मनू भाकरनेही अनेक ब्रॅंड्ससाठी जाहीराती केल्या आहेत.
२०२३ पर्यंत ५० लाख नेट वर्थ असणाऱ्या सारा तेंडूलकरची नेट वर्थ आता १ कोटी रूपये इतकी झाली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवलेल्या मनू भाकरची नेट वर्थ १२ कोटी रूपये इतकी आहे.