सकाळ डिजिटल टीम
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची कन्या सारा तेंडुलकर सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.
साराने ब्रिस्बेन मधील तिसऱ्या कसोटीसाठी हजेरी लावली होती.
पण सारा आता ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.
साराने मागच्या आठडाभरापासून ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनारे एक्सप्लोर करत आहे.
ती वेगवेगळ्या समुद्रांवरील फोटोज व व्हिडीओज आपल्या इंस्टाग्राम हॅंडलवरून शेअर करत आहे.
आज तीने ऑस्ट्रेलियन समुद्रात Jet ski Ride केली.
समुद्राच्या लाटांवर स्वार होतानाचा व्हिडीओ साराने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
याआधी तीचा बीचवरील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.