Swadesh Ghanekar
भारतीय नेमबाजपटूने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दोन कांस्यपदकांची कमाई केली होती.
एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी मनू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे
मनूने महिलांच्या १० मीटर पिस्तुल व मिश्र सांघिक गटाच्या १० मीटर पिस्तुल प्रकारात ही पदकं जिंकली.
मनू भाकरची ही पदकं परत घेतली जाणार आहेत, तशी घोषणा IOC ने केली आहे.
मनू भाकरच्या दोन्ही पदकांचा रंग काही दिवसांतच उडाला आहे आणि ते खराब झाले आहेत
ज्यांची पदकं खराब झाली आहेत, त्यांना ती बदलून दिली जाणार असल्याची घोषणा IOC ने केली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक आयोजन समितीने हे पदक बनवण्याचे कंत्राट सरकारी कंपनी मोनाई डी पॅरिसला दिला होता.
महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्निल कुसाळे आणि सरबजोत सिंग यांनीही पदक बदलून देण्याची मागणी केली आहे.