Champions Trophy मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर

Swadesh Ghanekar

२० फेब्रुवारी

भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

Champions Trophy | Sakal

IND vs PAK

भारताला पुढील लढतीत पाकिस्तान ( २३ फेब्रुवारी) व न्यूझीलंड ( २ मार्च) या संघांचा सामना करायचा आहे.

most wickete in icc champions trophy for india | esakal

१६ विकेट्स

रवींद्र जडेजाने १० सामन्यांत भारतासाठी सर्वाधिक १६ विकेट्स घेतल्या आहेत. ५ बाद ३६ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे

most wickete in icc champions trophy for india | esakal

१५ विकेट्स

झहीर खानने ९ सामन्यांत १५ विकेट्स घेताना दुसरे स्थान पटकावले आहे.

most wickete in icc champions trophy for india | esakal

१४ विकेट्स

फिरकीपटू हरभनज सिंग १३ सामन्यांत १४ विकेट्ससह या विक्रमात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

most wickete in icc champions trophy for india | esakal

१४ विकेट्स

फलंदाज सचिन तेंडुलकर यानेही ११ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आहेत. ४ बाद ३८ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

most wickete in icc champions trophy for india | esakal

१३ विकेट्स

भुवनेश्वर कुमारने १० सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आहेत.

most wickete in icc champions trophy for india | esakal

१३ विकेट्स

जलदगती गोलंदाज इशांत शर्मा ७ सामन्यांत १३ विकेट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे.

most wickete in icc champions trophy for india | esakal

ऑस्ट्रेलियात सारा तेंडुलकरने बनवला नवा मित्र! Shubman Gill...

Sara Tendulkar | esakal
येथे क्लिक करा