मानुषी छिल्लर'ने ऑपरेशन व्हॅलेंटाइन' मधील तिच्या अभिनयाने चाहत्यांना केल मंत्रमुग्ध

Anuradha Vipat

प्रेम आणि प्रशंसा

ब्युटी क्वीन अभिनेत्री मानुषी छिल्लरला तिचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ रिलीज झाल्यानंतर प्रचंड प्रेम आणि प्रशंसा मिळत आहे.

Manushi Chhillar

प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले

एअरफोर्स रडार ऑफिसर आहानाच्या भूमिकेतून मानुषीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे

Manushi Chhillar

अनोखा अंदाज

मानुषी आणि वरुण तेज यांच्यातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांना मोहित केलं असून चित्रपटात मानुषीचा अनोखा अंदाज बघायला मिळत आहे.

Manushi Chhillar

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून...

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मानुषी आणि वरुण यांना 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'साठी कसे उत्तम प्रकारे कास्ट केले गेले आहे याबद्दल लोक स्वत: हून बोलत आहेत.

Manushi Chhillar

लाडकी अभिनेत्री

मानुषीला मिळणारे प्रेम पाहता ती निश्चितच सगळ्यांची लाडकी अभिनेत्री बनली आहे

Manushi Chhillar

हा प्रोजेक्ट पाइपलाइन

तिच्याकडे अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्यासोबत असलेला 'बडे मियाँ छोटे मियाँ'सह जॉन अब्राहमसोबत ‘तेहरान’ हा प्रोजेक्ट देखील पाइपलाइन आहे

Manushi Chhillar

सचिन पिळगांवकरांनी जाहीर केली ‘नवरा माझा नवसाचा २’ ची रिलीज डेट

release date of Navra Maja Navsacha 2 | esakal