ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये मानुषीच्या ग्लॅमरस अदा

Anuradha Vipat

फॉलोअर्सची यादी

मानुषी छिल्लरच्या  फॉलोअर्सची यादीही खूप मोठी झाली आहे.

Manushi's glamorous look

लोकांना वेड लावले

मानुषीने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या बोल्ड लूकनेही लोकांना वेड लावले आहे

Manushi's glamorous look

किलर फोटो

आता पुन्हा मानुषीने किलर फोटो शेअर केले आहेत.

Manushi's glamorous look

कटआऊट ड्रेस

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मानुषी काळ्या रंगाच्या कटआऊट ड्रेसमध्ये दिसत आहे

Manushi's glamorous look

मेकअप

लूक पूर्ण करण्यासाठी मानुषीने कमीत कमी मेकअप करून केस मोकळे सोडले आहेत. 

Manushi's glamorous look

लाईक्स आणि कमेंट्स

या फोटोला काही मिनिटांतच हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत

Manushi's glamorous look

आयपीएल दरम्यान ट्रोल केल्याबद्दल सोनू सूदने हार्दिक पांड्याला केला सपोर्ट