आयपीएल दरम्यान ट्रोल केल्याबद्दल सोनू सूदने हार्दिक पांड्याला केला सपोर्ट

Anuradha Vipat

सपोर्ट करताना

अभिनेता सोनू सूद हा हार्दिक पांड्याला सोशल मीडिया वरून सपोर्ट करताना दिसतो आहे

Sonu Sood supports Hardik Pandya

आयपएलची चर्चा

सध्या आयपएलची चर्चा असताना हार्दिक खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसतोय

Sonu Sood supports Hardik Pandya

ट्रोल

अश्यातच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने एकापाठोपाठ एक सामने गमावले आणि ज्यामुळे त्याला अहमदाबाद तसेच हैदराबादमधील प्रेक्षकांनी ट्रोल केलं आहे

Sonu Sood supports Hardik Pandya

खास पोस्ट

त्यावर प्रतिक्रिया देताना सूदने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर खास पोस्ट लिहून हार्दिक पांड्याला पाठिंबा दिला आहे

Sonu Sood supports Hardik Pandya

देशाचा गौरव

सोनू सूदने ट्विट केले की" आपण आपल्या खेळाडूंचा आदर केला पाहिजे. ज्या खेळाडूमुळे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे त्या खेळाडूंनी आमच्या देशाचा गौरव केला पाहिजे. एके दिवशी तुम्ही त्यांचा जयजयकार कराल, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्याल.

Sonu Sood supports Hardik Pandya

देशाचे प्रतिनिधित्व

मला क्रिकेट आवडते. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक क्रिकेटपटू मला आवडतो. तो कोणत्या फ्रेंचायझीसाठी खेळतो हे महत्त्वाचे नाही. तो कर्णधार म्हणून खेळतो किंवा तो संघातील 15 वा खेळाडू आहे याने काही फरक पडत नाही. ते आमचे हिरो आहेत असंही सोनूने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे

Sonu Sood supports Hardik Pandya

सनी लिओनीचं उदाहरण देऊन कंगनाने उर्मिलाबाबतच्या वक्तव्याचं केलं समर्थन