Manyar Snake : गडचिरोलीत 3 चिमुकलींचा जीव घेणारा 'मण्यार' साप नेमका कसा असतो? ओळख आणि लक्षणे जाणून घ्या

बाळकृष्ण मधाळे

भारतात आढळतात सापांच्या 350 प्रजाती

भारतामध्ये सुमारे 350 सापांच्या प्रजाती आढळतात, त्यापैकी काहीच मानवासाठी वैद्यकीयदृष्ट्या गंभीर विषारी आहेत.

What Is the Manyar Snake?

|

esakal

‘बिग फोर’मध्ये समावेश

नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे भारतातील प्रमुख विषारी साप मानले जातात.

What Is the Manyar Snake?

|

esakal

ओळख कशी कराल?

मण्यारची चमकदार त्वचा आणि शरीरावरील विशिष्ट पट्टे ही त्याची प्रमुख ओळख आहे.

What Is the Manyar Snake?

|

esakal

रात्री जास्त सक्रिय

हा साप प्रामुख्याने निशाचर असून रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असतो.

What Is the Manyar Snake?

|

esakal

मानवी वस्तीजवळही आढळतो

उंदीर व इतर खाद्याच्या शोधात मण्यार घरांच्या किंवा मानवी वस्तीजवळ येऊ शकतो.

What Is the Manyar Snake?

|

esakal

विनाकारण हल्ला करत नाही

मात्र, धोका वाटल्यास किंवा छेडछाड केल्यास तो दंश करू शकतो.

What Is the Manyar Snake?

|

esakal

दुसऱ्या सापांनाही खातो

मण्यारच्या आहारात इतर साप, उंदीर, बेडूक आणि लहान प्राण्यांचा समावेश असतो.

What Is the Manyar Snake?

|

esakal

विषाचा मज्जासंस्थेवर परिणाम

मण्यारचे विष प्रामुख्याने न्यूरोटॉक्सिक असून मज्जासंस्था आणि स्नायूंच्या कार्यावर गंभीर परिणाम करू शकते.

What Is the Manyar Snake?

|

esakal

दंश सुरुवातीला कमी जाणवू शकतो

सुरुवातीची लक्षणे सौम्य वाटली तरी परिस्थिती नंतर गंभीर होण्याची शक्यता असते.

What Is the Manyar Snake?

|

esakal

सर्पदंश झाल्यास तातडीने रुग्णालय गाठा

घरगुती उपाय किंवा अंधश्रद्धेचा आधार न घेता त्वरित वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

What Is the Manyar Snake?

|

esakal

हे करू नका

जखमेवर चिरा देणे, विष शोषणे किंवा दोरी-पट्टा घट्ट बांधणे टाळावे.

What Is the Manyar Snake?

|

esakal

गडचिरोलीतील दुर्दैवी घटना

आदिवासी आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा मण्यारच्या दंशानंतर मृत्यू झाल्याची घटना राज्यात चर्चेचा विषय ठरली होती.

What Is the Manyar Snake?

|

esakal

Raigad Albino Snake : हा साप 'बिनविषारी', पण दिसतो एकदम वेगळा! रायगडमध्ये सापडलेल्या 'अल्बिनो चंचु वाळा' सापाविषयी तुम्हाला 'हे' माहीत आहे का?

Rare Albino Snake Found in Raigad

|

esakal

येथे क्लिक करा...