मराठ्यांच्या नौदलाची राजधानी, 'या' किल्ल्यावरून अख्ख्या अरबी समुद्रावर राज्य केलं

Anushka Tapshalkar

जयगड किल्ला – कोकणचा अभिमान

जयगड हा रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला भव्य सागरी किल्ला आहे.

Jaigad Fort Tourism

|

sakal

अनोखं लोकेशन

हा किल्ला शास्त्री नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाजवळ वसलेला आहे.

Jaigad Fort Tourism

|

sakal

इतिहासाची साक्ष

जयगड किल्ल्याचा इतिहास विजापूर सुलतानांपासून कान्होजी आंग्रे आणि नंतर इंग्रजांपर्यंतचा प्रवास दर्शवतो.

Jaigad Fort Tourism

|

sakal

मराठ्यांचं नौदल सामर्थ्य

सरखेल कान्होजी आंग्रेंनी येथे एक मजबूत नौदल तळ उभारला.

Jaigad Fort Tourism

|

sakal

अभेद्य वास्तुरचना

किल्ल्याची वास्तुरचना जाड तटबंदी, बुरुज, गुप्त मार्ग आणि पाण्याच्या उत्तम व्यवस्थेने समृद्ध आहे.

Jaigad Fort Tourism

|

sakal

निसर्गाचा अप्रतिम नजारा

कड्यावरून दिसणारा अथांग समुद्र आणि थक्क करणारा सूर्यास्त मन मोहून टाकतो.

Jaigad Fort Tourism

|

sakal

ट्रेक आणि अॅडव्हेंचर

हा ट्रेक १.५ ते २ तासांचा असून सोपा आणि रोमांचक अनुभव देतो.

Jaigad Fort Tourism

|

sakal

भेट देण्याचा सर्वोत्तम काळ

ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी थंड आणि सुखद हवामानासाठी योग्य आहे.

Jaigad Fort Tourism

|

sakal

जवळची आकर्षणं

जयगड दीपगृह, गणपतीपुळे बीच आणि करहाटेश्वर मंदिर हे परिसरातील प्रमुख आकर्षणस्थळे आहेत.

Jaigad Fort Tourism

|

sakal

२००० वर्षांपूर्वी स्वतःच्या नावाने नाणी पाडणारी मराठी राणी कोण?

Queen Naganika

|

Sakal

आणखी वाचा