राजस्थानचा बलाढ्य किल्ला मराठ्यांनी 100 दिवसात कसा जिंकला?

Sandip Kapde

पार्श्वभूमी

१७९१ च्या काळात उदयपूरच्या राणांचा कारभार मराठ्यांच्या देखरेखीखाली होता आणि त्यांचा प्रदेश होळकरांच्या अधिपत्याखाली होता.

Maratha warrior with the saffron flag overlooking Chittorgarh Fort.

|

esakal

आव्हान

महादजी शिंदे चित्तोडपर्यंत पोहोचले तेव्हा चित्तोडगड भीमसिंह रावलच्या ताब्यात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Maratha warrior with the saffron flag overlooking Chittorgarh Fort.

|

esakal

नकार

महादजी शिंदेंनी भीमसिंहशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने शरणागती नाकारून किल्ल्यात दारुगोळा असल्याचे स्पष्ट केले.

Maratha warrior with the saffron flag overlooking Chittorgarh Fort.

|

esakal

मोर्चेबांधणी

मराठा सरदार अंबाजी इंगळे आणि सदाशिव मल्हार यांनी महादजी शिंदेंच्या सूचनेनुसार चित्तोडगडाला मोर्चे लावले.

Maratha warrior with the saffron flag overlooking Chittorgarh Fort.

|

esakal

वेढा

महादजी शिंदे स्वतः उदयपूरच्या राणासह चित्तोडगडाजवळ पोहोचले आणि मराठा सैन्याने किल्ल्याभोवतीचा वेढा अधिक मजबूत केला.

Maratha warrior with the saffron flag overlooking Chittorgarh Fort.

|

esakal

दबाव

मराठ्यांच्या दीर्घ वेढ्यामुळे किल्ल्यातील परिस्थिती बिकट होत गेली आणि भीमसिंहावर शरणागतीसाठी दबाव वाढला.

Maratha warrior with the saffron flag overlooking Chittorgarh Fort.

|

esakal

शरणागती

अखेर भीमसिंहाने मराठ्यांशी सलोख्याचा मार्ग स्वीकारत चित्तोडगड मराठ्यांच्या स्वाधीन केला.

Maratha warrior with the saffron flag overlooking Chittorgarh Fort.

|

esakal

विजय

चित्तोडगडाचा ताबा मिळवणे हा महादजी शिंदे आणि मराठा फौजेच्या मेवाड मोहिमेतील महत्त्वाचा विजय ठरला.

Maratha warrior with the saffron flag overlooking Chittorgarh Fort.

|

esakal

बंदोबस्त

महादजी शिंदेंनी उदयपूरच्या राणाचे कारभारी आणि सुमारे ५०० मराठा सैनिक किल्ल्याच्या सुरक्षेसाठी चित्तोडगडात तैनात केले.

Maratha warrior with the saffron flag overlooking Chittorgarh Fort.

|

esakal

समेट

यानंतर महादजी शिंदेंनी भीमसिंह आणि उदयपूरच्या राणामधील जुना वाद मिटवून दोघांमध्ये तडजोड घडवून आणली.

Maratha warrior with the saffron flag overlooking Chittorgarh Fort.

|

esakal

वर्चस्व

मेवाडकडून सुमारे ६० लाख रुपयांचा मामला ठरवून महादजी शिंदेंनी या प्रदेशावरील मराठ्यांचे राजकीय वर्चस्व मजबूत केले.

Maratha warrior with the saffron flag overlooking Chittorgarh Fort.

|

esakal

शिवरायांच्या बालपणीचा जिवलग मित्र कोण होता? वीराची थेट समाधीच सापडली!

Suryaji Kakade, Shivaji Maharaj’s childhood companion and brave warrior of the Battle of Salher

|

esakal

येथे क्लिक करा