दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार 'हे' मराठी कलाकार

Anuradha Vipat

अभिनेत्री दिया मिर्झा

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाचा नवा प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Dia Mirza's upcoming project

शॉर्ट फिल्म

दिया मिर्झाची ‘पन्हं’ या नावाची नवीन शॉर्ट फिल्म भेटीस येत आहे.

Dia Mirza's upcoming project

मराठी कलाकार

या शॉर्ट फिल्मची दिया ही निर्माती असून यामध्ये बरेच मराठी कलाकार झळकणार आहे.

Dia Mirza's upcoming project

अभिनेता पृथ्वीक प्रताप

यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप पाहायला मिळणार आहे.

Dia Mirza's upcoming project

फोटो शेअर

यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. “हृदयाच्या कोपऱ्यातला अत्यंत लाडका प्रोजेक्ट..’पन्हं'”, असं कॅप्शन लिहीत त्याने काही फोटो शेअर केले आहेत.

Dia Mirza's upcoming project

आगामी प्रोजेक्ट

पृथ्वीकसह अभिनेत्री सायली संजीव देखील दियाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे

Dia Mirza's upcoming project

कोण आहे श्रद्धा कपूरच्या आयुष्यातील तो 'स्पेशल वन', स्वत:चं केला खुलासा