'आम्ही कुठे जायचं?'; तृतीयपंथी असल्याने मराठी अभिनेत्रीला हॉटेलमध्ये एन्ट्री नाकारली

कार्तिक पुजारी

अभिनेत्री

झी मराठीवरील ‘कारभारी लयभारी’ मालिकेतील गंगा अर्थात अभिनेत्री प्रणित हाटे सध्या एका कारणामुळे चर्चेत आली आहे.

Pranit Hatte

नाशिक

अभिनेत्री प्रणिता हाटे एका कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये गेली होती. त्यावेळी तिने तिथे एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी बुकिंग केलं होतं.

Pranit Hatte

तृतीयपंथीय

ती तृतीयपंथीय असल्यामुळे तिचे हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय

Pranit Hatte

इन्स्टाग्राम

हाटेने ही घटना इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ आणि इन्स्टा स्टोरी शेअर करत सांगितली आहे.

Pranit Hatte

हॉटेल

तुम्ही तृतीयपंथी आहात, त्यामुळे तुम्हाला हॉटेलमध्ये राहायला परवानगी नाही. असं हाटे हिला सांगण्यात आलं

Pranit Hatte

बुकिंग

घाणेरडी काम करायला आम्ही आलो नाही. आमची हॉटेल बुकिंग रद्द केली. आम्ही कुठे जायचं, असं म्हणत तिने व्हिडीओ शेअर केलेला आहे.

Pranit Hatte

नवाजुद्दीन

प्रणित हाटेने नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हड्डी चित्रपटातही काम केलंय

Pranit Hatte

वैजयंती माला यांचे जुने सुंदर फोटो पाहिले का?