ऐश्वर्या नारकर यांची पहिली मराठी मालिका कोणती?

Devendra Jadhav

ऐश्वर्या नारकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

aishwarya narkar | Instagram

ऐश्वर्या यांना आपण आजवर अनेक मालिका, सिनेमांमधून पाहिलंय

aishwarya narkar | Instagram

ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं

aishwarya narkar | Instagram

ऐश्वर्या नारकर यांची पहिली मालिका कोणती . तर ती होती महाश्वेता.

aishwarya narkar | Instagram

सह्याद्री चॅनलवर लागणारी महाश्वेता ही ऐश्वर्या नारकर यांची पहिली मालिका

aishwarya narkar | Instagram

ऐश्वर्या सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अभिनय करत आहेत

aishwarya narkar | Instagram

ऐश्वर्या यांचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोविंग आहे

aishwarya narkar | Instagram

वेड ठरला महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट

genelia deshmukh riteish deshmukh | SAKAL