'वेड' ठरला महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट, बक्षीसांचा झाला वर्षाव

Devendra Jadhav

महाराष्ट्राचा फेवरेट कोण

नुकतंच महाराष्ट्राचा फेवरेट कोण पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाली

ved movie | Instagram

वेड

या पुरस्कार सोहळ्यात वेड सिनेमाने बाजी मारली

ved movie | Instagram

सिनेमा

2022 च्या अखेरीस आलेला वेड सिनेमा चांगलाच गाजला

ved movie | Instagram

जानेवारी

2023 मध्ये अगदी जानेवारी - फेब्रुवारीपर्यंत वेड सिनेमागृहात होता

ved movie | Instagram

बेस्ट फिल्म

वेडला महाराष्ट्राचा फेवरेट कोण पुरस्कार सोहळ्यात बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट actor, बेस्ट actress असे पुरस्कार मिळाले

ved movie | Instagram

सुख कळले

याशिवाय महाराष्ट्राचा फेवरेट कोण मध्ये बेस्ट साँग सुख कळले, बेस्ट सिंगर मेल (अजय - अतुल वेड), बेस्ट सिंगर फिमेल (श्रेय घोषाल - सुख कळले) असे पुरस्कार मिळाले

ved movie | Instagram

फेस ऑफ द इयर

याशिवाय जिनिलीया देशमुखला पॉप्युलर फेस ऑफ द इयर आणि रितेश देशमुखला स्टाईल आयकॉन पुरस्कार मिळाला

ved movie | Instagram

या मराठी अभिनेत्रीच्या अदांनी पब्लिक फिदा

purva shinde | Instagram