'जेजूरी' नव्हे तर या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरात अश्विनी देवदर्शनाला गेलीय

Devendra Jadhav

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते मधील अश्विनी महांगडे ही लोकप्रिय अभिनेत्री

ashvini mahangade | Instagram

अश्विनी

अश्विनीने आपण आजवर विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

ashvini mahangade | Instagram

फोटो

अश्विनीने नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय

ashvini mahangade | Instagram

मंदिर

अश्विनीच्या या फोटोत मागे खंडोबाचं मंदिर दिसतं

ashvini mahangade | Instagram

जेजूरी

अनेकांना वाटलं हे जेजूरीचं खंडोबा मंदिर आहे

ashvini mahangade | Instagram

खंडोबा मंदिर

पण अश्विनी जेजूरी नाही तर पालीच्या खंडोबा मंदिरात दर्शनाला गेलीय

ashvini mahangade | Instagram

२०२४

अश्विनीने महाराष्ट्रातील प्रमुख मंदिर फिरण्याचा संकल्प २०२४ मध्ये केलाय

ashvini mahangade | Instagram
prajakta mali | Instagram