राजकारणात प्रवेश करणार का? प्रश्नावर प्राजक्ता माळी काय म्हणाली

Devendra Jadhav

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

prajakta mali | Instagram

सिनेमा

प्राजक्ता माळीला आपण आजवर विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

prajakta mali | Instagram

राजकारण

प्राजक्ता माळीला एका मुलाखतीत ती राजकारणात प्रवेश करणार की नाही असं विचारण्यात आलं

prajakta mali | Instagram

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी म्हणाली, मी खुप भावनिक आहे, त्यामुळे मी राजकारणात प्रवेश करण्याचा माझा विचार नाही असं ती म्हणाली.

prajakta mali | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करतेय

prajakta mali | Instagram

तीन अडकून सीताराम

प्राजक्ताने २०२३ मध्ये तीन अडकून सीताराम सिनेमात अभिनय केला

prajakta mali | Instagram

प्राजक्ता

प्राजक्ताच्या नवीन सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे

prajakta mali | Instagram

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.