Anuradha Vipat
मराठमोळ्या मानसी मोघेने २०१३ मध्ये ‘मिस Dive युनिव्हर्स’ हा किताब देखील जिंकला होता.
मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
मानसी मोघेने गेल्यावर्षी हिंदी अभिनेता सूर्या शर्माशी लग्नगाठ बांधली आहे
आता मानसीने आनंदाची बातमी तिच्या सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली.
मानसी मोघेच्या घरी लवकरच चिमुकल्या सदस्याचं आगमन होणार आहे.
मानसी मोघे लवकरच आई होणार आहे
मानसी मोघेने हि आनंदाची बातमी पोस्ट शेअर करुन सांगितली आहे