मराठी अभिनेत्रीचं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत; अभिनय सोडून परदेशात झालीये स्थायिक

Payal Naik

मन उधाण वाऱ्याचे

'मन उधाण वाऱ्याचे', 'अजूनही चांदरात आहे' या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे.

neha gadre | esakal

मनं जिंकली

तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

neha gadre | esakal

अभिनयाला रामराम

मात्र तिने लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अभिनयाला रामराम ठोकला.

neha gadre | esakal

ऑस्ट्रेलियात स्थायिक

ती लग्न करून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. काही महिन्यांपूर्वी तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली होती.

neha gadre | esakal

मॅटर्निटी फोटोशूट

आता तिचं मॅटर्निटी फोटोशूट चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

neha gadre | esakal

गाऊनमधे

यात ती लाल रंगाच्या गाऊनमधे दिसतेय. सोबतीला तिचा नवरा देखील आहे.

neha gadre | esakal

डोहाळेजेवण

काही दिवसांपूर्वीच तिचं डोहाळेजेवण पार पडलं होतं.

neha gadre | esakal

शुभेच्छांचा वर्षाव

तिच्या मॅटर्निटी शूटच्या फोटोंवर चाहते लाइक आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

neha gadre | esakal

तेजश्री प्रधान कुठे राहते माहितीये का? लहानपणी ठरवलेल्या ठिकाणीच घेतलंय घर

tejashree pradhan | esakal
येथे क्लिक करा