प्राजक्ता माळीचा हॉट अंदाज! नो ब्लाऊज फोटो पाहून चाहते घायाळ

Apurva Kulkarni

प्राजक्ता माळी

चाहत्यांमध्ये प्राजक्ता माळीची मोठी क्रेज आहे. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली.

Prajakta Mali’s Hot Photoshoot

|

esakal

स्वत:ची ओळख

प्राजक्ताने तिच्या करिअरमध्ये अनेक मालिका सिनेमांमधून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.

Prajakta Mali’s Hot Photoshoot

|

esakal

फोटो शेअर

दरम्यान अशातच आता प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.

Prajakta Mali’s Hot Photoshoot

|

esakal

नो ब्लाऊज

प्राजक्ताच्या दागिन्याच्या ब्रॅण्डचे ते फोटो आहेत. फोटोमध्ये प्राजक्ताने नो ब्लाऊज शुट केलय.

Prajakta Mali’s Hot Photoshoot

|

esakal

लूक

तिचा हा आगळावेगळा लूक पाहून चाहते घायाळ झालेत. तिच्या पोजने दागिन्यांकडे सुद्धा लक्ष वेधलय.

Prajakta Mali’s Hot Photoshoot

|

esakal

दागिने

फोटोमध्ये पाठमोऱ्या बसलेल्या प्राजक्ताने तिच्या प्राजक्तराजचे दागिने घातले होते. यावेळी कानातले, नथ, भरजरी दागिने असा श्रृगार केला होता.

Prajakta Mali’s Hot Photoshoot

|

esakal

सोशल मीडिया

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले असून सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताय.

Prajakta Mali’s Hot Photoshoot

|

esakal

भारताची पहिली महिला डॉन कोण होती? हे नाव तुम्ही ऐकलंय का?

India's First Lady Don

|

ESakal

हे ही पहा...