प्रिया बापटचा कॅज्युअल ग्लॅमर अंदाज पाहिला का?

Monika Lonkar –Kumbhar

प्रिया बापट

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट.

Priya Bapat

आपल्या उल्लेखनीय अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी प्रिया तिच्या विविध लूक्ससाठी ओळखली जाते.

Priya Bapat

मॉर्डन असो की पारंपारिक प्रिया प्रत्येक लूकमध्ये तितकीच सुंदर दिसते.

Priya Bapat

फोटोशूट

प्रिया सतत विविध लूक्समध्ये फोटोशूट करताना दिसते.

Priya Bapat

ग्लॅमरस अंदाज

नुकतेच प्रियाने या बेबी पिंक कलरच्या आऊटफिटमध्ये फोटोशूट केले आहे. याचे फोटो तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Priya Bapat

कॅज्युअल ग्लॅमर

हे फोटो शेअर करत प्रियाने कॅप्शनमध्ये म्हटलयं की, कॅज्युअल ग्लॅमर

Priya Bapat

प्रियाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे.

Priya Bapat

हिरव्या वेलवेट ड्रेसमध्ये प्रिया बापटचा 'ब्युटीफूल' अंदाज

Priya Bapat | esakal