२०२३ च्या अखेरीस प्रियदर्शनीच्या फोटोंची एकच चर्चा

Devendra Jadhav

प्रियदर्शनी इंदलकर

प्रियदर्शनी इंदलकर ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री

priyadarshini indalkar

अभिनय

प्रियदर्शनीला आपण आजवर अनेक सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

चर्चा

प्रियदर्शनीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते

फोटोशूट

प्रियदर्शनीने नवीन फोटोशूट केलंय

ब्लॅक अँड व्हाईट

प्रियदर्शनीने ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर वापरुन केलेलं फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे

लाईक्स - कमेंट्स

प्रियदर्शनीच्या चाहत्यांनी या फोटोशूटवर लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय

सिंगल

प्रियदर्शनी रिअल लाईफमध्ये सिंगल आहे