चिपळूणला प्रथमेश - मुग्धाचं थाटामाटात पार पडलं लग्न

Devendra Jadhav

प्रथमेश लघाटे

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांची लगीनघाई सध्या जोरात सुरु आहे

हळदी समारंभ

प्रथमेश - मुग्धाचा हळदी समारंभ नुकताच पार पडला

ग्रहमख

अशातच प्रथमेश - मुग्धाचा ग्रहमख विधी पार पडला

व्हायरल

प्रथमेश - मुग्धाच्या ग्रहमख विधीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत

लग्न

प्रथमेश आणि मुग्धा यांनी आज लग्न केलं

लग्नविधी

या दोघांच्या लग्नाच्या फोटोंना त्यांचे चाहते चांगलीच पसंती दर्शवत आहेत

उत्सुकता

प्रथमेश - मुग्धाच्या लग्नामुळे लोकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.