काळ्या चिमणीच्या राखवाल्या राजेश्वरी खरातचे फोटो पाहून म्हणाल, हीचं काय नखरं...

Apurva Kulkarni

राजश्री खरात

अभिनेत्री राजश्री खरात ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची मोठी चर्चा होताना पहायला मिळते.

RAJSHRI KHARAT’S NEW PHOTOS GO VIRAL

|

esakal

धर्मांतर

तिने धर्मांतर केल्यानंतर तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती.

RAJSHRI KHARAT’S NEW PHOTOS GO VIRAL

|

esakal

संपर्कात

सोशल मीडियाच्या माध्यमातून राजश्री खरात नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

RAJSHRI KHARAT’S NEW PHOTOS GO VIRAL

|

esakal

अपडेट्स

ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे दैनदिन जिवनातील अपडेट्स चाहत्यांना देत असते.

RAJSHRI KHARAT’S NEW PHOTOS GO VIRAL

|

esakal

पोस्ट

अशातच तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

RAJSHRI KHARAT’S NEW PHOTOS GO VIRAL

|

esakal

सोशल मीडिया

सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

RAJSHRI KHARAT’S NEW PHOTOS GO VIRAL

|

esakal

फॅन्ड्री

राजश्री खरातबद्दल बोलायचं झालं तर ती फॅन्ड्री सिनेमातून प्रसिद्ध झाली.

RAJSHRI KHARAT’S NEW PHOTOS GO VIRAL

|

esakal

सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय? मिस इंडिया ते मिस युनिव्हर्सची कमाई किती

Miss India Manika Vishwakarma

|

esakal

हे ही पहा...