Sandeep Shirguppe
थायलंडमध्ये सुरू असलेल्या मिस युनिव्हर्स २०२५ मध्ये भारताची प्रतिनिधी मनिका विश्वकर्मा सर्वांची मने जिंकतेय.
Miss India Manika Vishwakarma
esakal
स्पर्धेचा अंतिम फेरीचा कार्यक्रम २१ नोव्हेंबर रोजी थायलंडमध्ये होणार आहे.
Miss India Manika Vishwakarma
esakal
राजस्थानची रहिवासी असलेली मनिका ऑगस्ट २०२५ मध्ये मिस इंडिया झाली आणि आता ती जगाच्या रंगमंचावर भारताचं नाव उजळवतेय.
Miss India Manika Vishwakarma
esakal
फेमिना ग्रुपद्वारे आयोजित ही स्पर्धा सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाची कसोटी घेते. विजेतीला मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स साठी पात्र ठरता येतं.
Miss India Manika Vishwakarma
esakal
विजेत्यांना ₹१ लाखाचं बक्षीस मिळतं आणि त्यानंतर जाहिराती, फॅशन शो, रनवे आणि फोटोशूटमधून लाखोंची कमाई होते.
Miss India Manika Vishwakarma
esakal
अनेक मिस इंडिया विजेत्या पुढे बॉलीवूड किंवा ओटीटी जगतात झळकतात. सोशल मीडियावरही त्यांची मोठी कमाई होते.
Miss India Manika Vishwakarma
esakal
अधिकृत वेबसाइट femina.in/beauty-pageants/missindiaentryform वर जा आणि नोंदणी फॉर्म भरा.
Miss India Manika Vishwakarma
esakal
फॉर्म सबमिट केल्यानंतर निवड झालेल्या स्पर्धकांना पुढील फेरीत प्रशिक्षण, ग्रूमिंग आणि रिहर्सलद्वारे तयार केलं जातं.
Miss India Manika Vishwakarma
esakal