रिंकू राजगुरुचं खास ख्रिसमस सेलिब्रेशन, लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य

Devendra Jadhav

रिंकू राजगुरु

रिंकू राजगुरु ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

rinku rajguru | Instagram

वेबसिरीज

रिंकूला आपण याआधी अनेक मालिका, वेबसिरीजमधून अभिनय करताना पाहिलं.

rinku rajguru | Instagram

ख्रिसमस

रिंकूने ख्रिसमसनिमित्ताने खास फोटोशूट केलंय

rinku rajguru | Instagram

झिम्मा २

रिंकूने २०२३ मध्ये झिम्मा २ सिनेमात अभिनय केला

rinku rajguru | Instagram

कौतुक

झिम्मा २ मध्ये रिंकूच्या अभिनयाचं खुप कौतुक झालंय

rinku rajguru | Instagram

फोटोशूट

रिंकूने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये केलेल्या फोटोशूटची खुप चर्चा आहे

rinku rajguru | Instagram

फॅन फॉलोईंग

रिंकूचं सोशल मीडियावर खुप फॅन फॉलोईंग आहे

rinku rajguru | Instagram