खळ खळ गोदा! शिवाली परबचं नाशिकला गोदाकाठी खास फोटोशूट पाहिलं?

Devendra Jadhav

शिवाली परब ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

shivali parab | Instagram

शिवाली परब शूटींगमधून वेळ काढत कायम भटकंती करत असते

shivali parab | Instagram

शिवालीने नुकतंच एक फोटोशूट केलंय

shivali parab | Instagram

शिवाली नाशिकला गोदावरी काठावर गेलीय

shivali parab | Instagram

शिवाली परबच्या या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय

shivali parab | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

शिवाली सध्या महाराष्ट्राची हास्यजत्राचं फोटोशूट केलंय

shivali parab | Instagram

फॅन फॉलोईंग

शिवालीचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे

shivali parab | Instagram
maadhvi nemkar | Instagram