जांभळ्या पैठणी ड्रेसमध्ये शिवानीचा ब्युटीफूल अंदाज

Monika Lonkar –Kumbhar

शिवानी बावकर

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर.

Shivani Bavkar

अभिनय

आपल्या उल्लेखनीय अभिनयासाठी आणि उत्तम फॅशन सेन्ससाठी शिवानी ओळखली जाते.

Shivani Bavkar

पारंपारिक अंदाज

शिवानी पारंपारिक आणि मॉर्डन अशा दोन्ही लूकमध्ये खूपच सुंदर दिसते. ती सतत विविध प्रकारचे फोटोशूट करताना दिसते.

Shivani Bavkar

लागिर झालं जी

शिवानीने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. 'लागिर झालं जी' या मालिकेतील तिची शितलीची प्रमुख भूमिका खूपच गाजली.

Shivani Bavkar

जांभळा पैठणी ड्रेस

शितलीने नुकतीच जांभळ्या पैठणी ड्रेसमध्ये स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

Shivani Bavkar

या जांभळ्या पैठणी ड्रेसमध्ये शिवानी खूपच सुंदर दिसतेय, याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Shivani Bavkar

साधी माणसं

शिवानी लवकरच स्टार प्रवाहवरील 'साधी माणसं' या मालिकेत मीराच्या प्रमुख भूमिकेत काम करताना दिसणार आहे.

Shivani Bavkar

निळ्या रंगाच्या नवारी साडीत मृण्मयीचा खणखणीत अंदाज पाहिला का..?

Mrunmayee deshpande | esakal