निळ्या रंगाच्या नवारी साडीत मृण्मयीचा खणखणीत अंदाज पाहिला का..?

Monika Lonkar –Kumbhar

मृण्मयी देशपांडे

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे.

Mrunmayee deshpande

मृण्मयीने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी आणि मराठी वेबसिरीजमध्ये तिने प्रमुख भूमिकेत काम केले आहे.

Mrunmayee deshpande

अभिनयासोबतच मृण्मयीचा फॅशनसेन्स देखील कमाल आहे. पारंपारिक नवारीसोबतच ती मॉर्डन लूकमध्ये तितकीच सुंदर दिसते.

Mrunmayee deshpande

निळी खण साडी

मृण्मयीने नुकतीच 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार' 2024 ला हजेरी लावली होती. या सोहळ्यातील तिच्या लूकचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Mrunmayee deshpande

या पुरस्कार सोहळ्याला मृण्मयीने ही निळ्या रंगाची नवारी खण साडी नेसली होती.

Mrunmayee deshpande

या नवारी साडीमध्ये मृण्मयी खूपच सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Mrunmayee deshpande

पारंपारिक नवारी साडी असो किंवा ग्लॅमरस लूक मृण्मयी प्रत्येक लूकमध्ये भारी दिसते.

Mrunmayee deshpande

मराठमोळ्या अभिनेत्रींचा हा खणखणीत अंदाज पाहिला का..?

Marathi Actresses in khan sari